सौरभ वर्मा दिग्दर्शित विक्की वेलिंगकर या आगामी सिनेमाचा ट्रेलर नुकताच समोर आला. विक्कीच्या मागे लागलेला मास्क मॅन नक्की कोण आहे ? हे जाणून घेण्यासाठी हा सिनेमा बघा ६ डिसेंबरला. Reporter : Pooja Saraf Video Editor :